Disclaimer: RTO Vehicle Information MH is an independent platform and not affiliated with any Regional Transport Office (RTO) authority in Maharashtra and India. We do not have any association with any state RTO. All vehicle information about vehicle owners shown in the app are publicly available on the Parivahan/mParivahan website ( https://parivahan.gov.in/parivahan/ ). We are only acting as an intermediary to make this information easily available to the users through the mobile app.
R.T.O. महाराष्ट्र या अँपमधून आपण R.C. ( संबंधित राज्य आणि शहर आरटीओ अंतर्गत नोंदणी) चे तपशील
मिळवू शकता .आपण नोंदणी वर्ष, मालकाचे नाव, वाहन नोंदणी शहर आणि इतर महत्त्वाची माहिती मिळवू शकता.या अँपद्वारे आपण SMS द्वारे वाहनांची माहिती मिळवू शकता.या अँपमधून आपल्याला हवी असलेली सर्व काही माहिती मिळू शकते.
या अँपमध्ये असलेले विषय खालीलप्रमाने आहेत-
१.SMS द्वारे वाहन तपशील मिळवता येतो
२.वाहतूक ई-चलन चा तपशील पाहणे
३.R.T.O. परीक्षेचा सराव करणे
४.सुरक्षा टिप्स वाचणं करणे
५.वाहन(RC Status) माहिती
६.परवाना(License) माहिती
७.फॅन्सी नंबर बुकिंग
८.चिन्ह ओळख
९.महाराष्ट्र R.T.O. यादी
१०.R.T.O. महत्वाचे फॉर्म्स
टिप्पणी : हे अँप्स कोणत्याही राज्याच्या RTO कार्यालयाच्या निगडित नाही हे अँप फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने बनवले आहे, हे अँप गव्हर्नमेंट अँप असल्याचा कोणताही दावा करत नाही.